Pune Traffic Diversion: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर परिसरात माघी गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर गर्दीची शक्यता पाहता वाहतूक मार्गात बदल; इथे पहा कोणते मार्ग असतील बंद
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर परिसरात माघी गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर गर्दीची शक्यता पाहता वाहतूक मार्गात बदल जाहीर करण्यात आले आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर परिसरात माघी गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर गर्दीची शक्यता पाहता वाहतूक मार्गात बदल जाहीर करण्यात आले आहेत. हा बदल 25 जानेवारीला सकाळी 6 वाजल्यापासून हे बदल लागू केले जाणार आहेत. गर्दी संपेपर्यंत वाहतूक मार्गात बदल कायम ठेवला जाणार आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement