भारतात कोविड लसीकरण मोहीम 100 कोटींचा टप्पा गाठत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आगाखान पॅलेस वर खास विद्युत रोषणाई Watch Video

सध्या भारतातील 100 स्मारकांवर अशीच रोषणाई करण्यात आली आहे. त्यामध्ये पुण्याच्या आगाखान पॅलेसचा देखील समावेश आहे.

COVID Vaccine| Twitter/ AIR PUNE

भारतात कोविड लसीकरण मोहीम 100 कोटींचा टप्पा गाठत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आगाखान पॅलेस वर खास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सध्या भारतातील 100 स्मारकांवर अशीच रोषणाई करण्यात आली आहे. त्यामध्ये पुण्याच्या आगाखान पॅलेसचा देखील समावेश आहे.

आगाखान पॅलेस वर खास विद्युत रोषणाई

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement