पुणे शहरात नवले पूलावरील वाढते अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून आता उपाययोजना आखण्यात येत आहे. मागील काही दिवसांत वाढते भीषण अपघातांचे सत्र पाहता आता यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आता स्वामीनारायण मंदिर ते दरी पुलापर्यंतच्या मार्गावरील तीव्र उतार कमी केला जाणार असून या परिसरात आणखी 3 स्पीडगन बसवल्या जाणार आहेत.
पहा ट्वीट
नवले पुलावरील वाढते अपघात रोखण्यासाठीच्या उपाय योजनांना स्थानिक वाहतूक पोलीस यंत्रणा,जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रारंभ केला आहे.स्वामीनारायण मंदिर ते दरी पुलापर्यंतच्या मार्गावरील तीव्रउतार कमी केला जाणार असून परिसरात आणखी 3 स्पीडगन बसवल्या जाणार. pic.twitter.com/a4unuh6lzU
— AIR News Pune (@airnews_pune) November 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)