Sidhu Moose Wala Murder Case: पुणे पोलिसांकडून Santosh Jadhav आणि Navnath Suryawanshi ला अटक

पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावात गायक सिद्धू मुसेवाला यांची 29 मे भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती

Representative image

पुणे पोलिसांकडून Santosh Jadhav आणि Navnath Suryawanshi या दोन वॉटेंड आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही 2021 मधील एका हत्याकांडातील आरोपी आहेत. दरम्यान संतोष जाधव हा प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्याकांडातील देखील आरोपी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now