Coronavirus In Pune: पुण्यात गेल्या 24 तासात 178 नव्या रुग्णांची नोंद, 2 जणांचा मृत्यू
पुण्यात गेल्या 24 तासात 178 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, 194 जणांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात सध्या 1 हजार 887 रुग्ण सक्रीय आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 178 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, 194 जणांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात सध्या 1 हजार 887 रुग्ण सक्रीय आहेत. ट्वीट-
पुणे कोरोना अपडेट : मंगळवार दि. १४ सप्टेंबर, २०२१
◆ उपचार सुरु : १,८८७
◆ नवे रुग्ण : १७८ (४,९८,४६८)
◆ डिस्चार्ज : १९४ (४,८७,५९८)
◆ चाचण्या : ६,०५० (३२,४४,७४४)
◆ मृत्यू : २ (८,९८३)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/lzcASwl7Xu
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) September 14, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2021 09:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

