पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. पुण्यात आज 151 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 3 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, 169 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या 1 हजार 519 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ट्वीट-
पुणे कोरोना अपडेट : रविवार दि. ३ ऑक्टोबर, २०२१
◆ उपचार सुरु : १,५१९
◆ नवे रुग्ण : १५१ (५,०१,५०३)
◆ डिस्चार्ज : १६९ (४,९०,९४८)
◆ चाचण्या : ६,५६४ (३३,९०,३०५)
◆ मृत्यू : ३ (९,०३६)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/CX5saaUvqC
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 3, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)