Pune Rains: पुण्यात मुसळधार पाऊस; एकता नगर, सिंहगड रोड, वारजे मध्ये प्रत्येकी एक NDRF तुकडी तैनात

नागरिकांच्या मदतीसाठी पुण्यात 3 एनडीआरएफ च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येकी एक तुकडी एकता नगर, सिंहगड रोड, वारजे मध्ये दाखल आहे.

Pune Rains: पुण्यात मुसळधार पाऊस; एकता नगर, सिंहगड रोड, वारजे मध्ये प्रत्येकी एक NDRF तुकडी तैनात
NDRF (Pic Credit - PTI)

पुण्यात सध्या मुसाळधार पाऊस बरसत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.सखल भागात पाणी साचल्याने अनेकांच्या घरातही पाणी घुसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशावेळी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांच्या मदतीसाठी पुण्यात 3 एनडीआरएफ च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येकी एक तुकडी एकता नगर, सिंहगड रोड, वारजे मध्ये दाखल आहे. Pune Rains: अंडा भुर्जीची गाडी वाचवायला गेलेल्या 3 तरूणांचा वीजेचा झटका लागून मृत्यू; डेक्कन परिसरातील पूलाची वाडी येथील घटना.  

पुण्यात एनडीआरएफ तुकडी तैनात

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 25, 2024 11:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).