Pune: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीची पुणे पोलिसांकडून चौकशी
या व्यक्तीने रुग्णवाहिका मागण्यासाठी हेल्पलाईनवर कॉल केला होता, पंरतू जेव्हा त्याला 108 या हेल्पलाईनवर कॉल करण्यास सांगितले तेव्हा त्याने शिवीगाळ केली आणि मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली
पुण्यात काल '112' या हेल्पलाईन (Helpline) नंबरवर कॉलकरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीची पुणे पोलीस (Pune Police) चौकशी करत आहे. या व्यक्तीने रुग्णवाहिका मागण्यासाठी हेल्पलाईनवर कॉल केला होता, पंरतू जेव्हा त्याला 108 या हेल्पलाईनवर कॉल करण्यास सांगितले तेव्हा त्याने शिवीगाळ केली आणि मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची पोलिसांनी सांगितले.
Maharashtra | Pune police are questioning a man who had called on helpline '112' yesterday and threatened to kill CM Eknath Shinde. The man had called the helpline asking for an ambulance but when he was told to dial '108' he got abusive and threaten to kill the CM, say police.
— ANI (@ANI) April 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 11, 2023 10:58 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

