Pune: आज पुणे मनपा हद्दीत कोरोनाबाधित एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही; आठवडाभरातील शून्य मृत्यू असण्याची ही चौथी वेळ

कालच्या अपडेटनुसार पुण्यात सध्या 840 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पुणे महापौर मुरलीधर मोहोळ (Photo Credits-ANI)

पुणेकरांसाठी एक दिलासादायक बाब आहे. पुणे मनपा हद्दीत कोरोनाबाधित एकही रुग्णाचा आजही मृत्यू झालेला नाही. गेल्या आठवडाभरात शून्य मृत्यू असण्याची ही चौथी वेळ आहे. याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्य विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन करत निरंतर सेवेबद्दल धन्यवाद दिले आहेत. कालच्या अपडेटनुसार पुण्यात सध्या 840 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement