पुणे मेट्रोच्या वेळेत आता बदल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी मेट्रो प्रवास करत प्रवाशांच्या सूचना जाणून घेतल्या होत्या. त्यानुसार आता सकाळी मेट्रो 7 ऐवजी 6 वाजल्यापासून धावणार आहे. सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत मेट्रो पुणेकरांच्या सेवेत असेल. वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते दिवाणी न्यायालय या दोन्ही मार्गांवर पुणे मेट्रोची प्रवासी बदलण्यात आली आहे.
#पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते दिवाणी न्यायालय या दोन्ही मार्गांवर पुणे मेट्रोची प्रवासी सेवा आता सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुरू राहील. #punemetro pic.twitter.com/sgXKdv92v3
— AIR News Pune (@airnews_pune) August 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)