Pune Metro: पुणे मेट्रोने आज पार केला 10 लाख प्रवासी संख्येचा टप्पा

पुणे मेट्रोने आज 10 लाख प्रवासी संख्येचा टप्पा पार केला आहे

pune metro (संग्रहित संपादित प्रतिमा)

6 मार्च 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे महाविद्यालय या 12 किमी मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. आता पुणे मेट्रोने आज 10 लाख प्रवासी संख्येचा टप्पा पार केला आहे. पुणे मेट्रो रेलने याची माहिती दिली आहे. त्यांनी नागरिकांना याबाबत धन्यवाद दिले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement