Pune Ganpati Visarjan: पुण्यात लक्ष्मी रोड वरील गणपती मिरवणूकीच्या वादाची याचिका बॉम्बे हाय कोर्टाने फेटाळली

पुण्यात लक्ष्मी रोड वरील गणपती मिरवणूकीच्या वादाची याचिका बॉम्बे हाय कोर्टाने फेटाळली आहे.

पुण्यात लक्ष्मी रोड वरील गणपती मिरवणूकीच्या वादाची याचिका बॉम्बे हाय कोर्टाने फेटाळली आहे. मानाच्या 5 गणपतींआधी छोट्या मंडळांना विसर्जनाची परवानगी द्यावी अशी मागणी 'बढाई समाज ट्रस्ट'चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement