Pune Ganpati Visarjan 2021: पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींपैकी चार गणपतींचं विसर्जन संपन्न (Watch Videos)

पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींपैकी चार गणपतींचं विसर्जन संपन्न झालं आहे. पहा विसर्जनाचे व्हिडिओज...

Ganpati Visarjan | Representational Image | (Photo Credits: PTI)

पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींपैकी चार गणपतींचं विसर्जन संपन्न झालं आहे.

पहा व्हिडिओज:

कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन मंडळासमोर बांधलेल्या हौदात करण्यात आलं.

तांबडी - जोगेश्वरी गणपती या मानाच्या दुसऱ्या गणपतीचं विसर्जन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मंदिरासमोरच्या हौदातच करण्यात आलं.

पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळ गणपतीचं विसर्जन.

पुण्यात मानाच्या चौथ्या तुळशीबाग मंडळ गणपतीचं विसर्जन.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement