पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींपैकी चार गणपतींचं विसर्जन संपन्न झालं आहे.
पहा व्हिडिओज:
कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन मंडळासमोर बांधलेल्या हौदात करण्यात आलं.
पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींपैकी #कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीचं मंडळासमोर बांधण्यात आलेल्या हौदात विसर्जन.. @DDNewslive @DDNewsHindi #Maharashtra #GanpatiVisarjan2021 #AnantChaturdashi2021 #अनंतचतुर्दशी #pune pic.twitter.com/D4E8CuXxcM
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) September 19, 2021
तांबडी - जोगेश्वरी गणपती या मानाच्या दुसऱ्या गणपतीचं विसर्जन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मंदिरासमोरच्या हौदातच करण्यात आलं.
पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींपैकी तांबडी - जोगेश्वरी गणपती या मानाच्या दुसऱ्या गणपतीचं महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मंदिरासमोरच्या हौदातच विसर्जन. @DDNewslive @DDNewsHindi #Maharashtra #GanpatiVisarjan2021 #AnantChaturdashi2021 #अनंतचतुर्दशी #pune pic.twitter.com/DbSyoeEiPq
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) September 19, 2021
पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळ गणपतीचं विसर्जन.
पुण्यातील मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळ गणपतीचं विसर्जन@DDNewslive @DDNewsHindi #Maharashtra #GanpatiVisarjan2021 #AnantChaturdashi2021 #अनंतचतुर्दशी #Pune pic.twitter.com/suCCxeC1Tf
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) September 19, 2021
पुण्यात मानाच्या चौथ्या तुळशीबाग मंडळ गणपतीचं विसर्जन.
पुण्यात मानाच्या चौथ्या तुळशीबाग मंडळ गणपतीचं विसर्जन@DDNewslive @DDNewsHindi #Maharashtra #GanpatiVisarjan2021 #AnantChaturdashi2021 #अनंतचतुर्दशी #Pune pic.twitter.com/IKchnkC2QH
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) September 19, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)