Pune Film Festival 2022: पुण्यात फिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 चे उद्घाटन
पुण्यात फिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले आहे. महोत्सवाचे यंदा २० वे वर्ष आहे. महोत्सवात 65 देशांतील 110 चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
पुण्यात फिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले आहे. महोत्सवाचे यंदा २० वे वर्ष आहे. महोत्सवात 65 देशांतील 110 चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.
पिफ अर्थात २० व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उदघाटन, ६५ देशांतले ११० चित्रपट दाखवण्यात येणार. @DDNewslive @DDNewsHindi #pune pic.twitter.com/akm5oiJzOr
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2022 03:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

