पुण्यात 6 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध; जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची माहिती

पुण्यात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंताजनक आहे.

Remdesivir (Photo Credits: ANI)

पुणे जिल्ह्यात आज 6000 रेमडेसिवीर इंजेक्शन्स आली आहेत. ही इंजेक्शन्स थेट कंपनी डेपो व स्टॉकिस्टच्या माध्यमातून रुग्णालयात दिली जातील, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement