पुणे जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश

पुणे जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज असलेल्या लोकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.

COVID-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

पुणे जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहे. त्याचबरोबर या इंजेक्शनची गरज असलेल्या लोकांसाठी टोल फ्री क्रमांक देखील देण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)