पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांचा राजीनामा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा आज दिला आहे. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या मात्र, भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या महापालिकेच्या आरपीआयच्या गटनेत्या सुनिता वाडेकर यांची उपमहपौरपदी निवड होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
पुण्याच्या उपमहापौर (Pune Deputy Mayor) सरस्वती शेंडगे (Saraswati Shendge) यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चेनंतरच यावर निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी आज पदाचा राजीनामा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चेनंतरच यावर निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. pic.twitter.com/wdiBngbYot
— AIR News Pune (@airnews_pune) March 16, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 16, 2021 12:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

