Pune COVID19: पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने शिवनेरी जम्बो कोविड सेंटर आणि अवसारी कोविड केअर सेंटर आजपासून सुरु होणार

पुणे येथे कोविड रुग्णांमध्ये वाढ होत असताना जिल्हा प्रशासनाने आजपासून शिवनेरी जंबो कोविड केअर सेंटर आणि अवसरी कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-PTI)

पुणे येथे कोविड रुग्णांमध्ये वाढ होत असताना जिल्हा प्रशासनाने आजपासून शिवनेरी जंबो कोविड केअर सेंटर आणि अवसरी कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्याचे आदेश जारी केले आहेत.

Tweet:

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement