Remdesivir Injection Black Marketing in Pune: रेमडेसीवीर इंजेक्शन बेकायदेशीर पद्धतीने विकताना पुण्यात एक नर्स आणि तिच्या साथीदाराला अटक; भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

रेमडेसीवीर इंजेक्शन बेकायदेशीर पद्धतीने विकताना पुण्यात एक नर्स आणि तिच्या साथीदाराला पुणे सिटी पोलिसांनी अटक केली आहे

Remdesivir Vaccine (Representational Image ) Photo Credit: ANI

रेमडेसीवीर इंजेक्शन बेकायदेशीर पद्धतीने विकताना पुण्यात एक नर्स आणि तिच्या साथीदाराला पुणे सिटी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement