Pune Bhimashankar: पुण्यात भीमाशंकर मंदिरात पुजारीच आपसात भिडले, पूजेवरून झाला वाद
पुजाऱ्यांची दोन गटातील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर खेड पोलिसांनी 36 पुजाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत.
बारा जोतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या पुण्यातील भिमाशंकर मंदिरात पुजारींचा आप आपसात राडा झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियामध्ये व्हायरल झाला आहे. पूजा करण्याचा मान नेमका कोणाचा यावरून सुरू झालेला वाद, थेट हाणामारीपर्यंत गेला. पुजाऱ्यांची दोन गटातील हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर खेड पोलिसांनी 36 पुजाऱ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)