पुणे: शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस पर्यटकांसाठी पुन्हा खुला; ऑनलाईन तिकीटाची व्यवस्था उपलब्ध राहणार

शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेसला भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना कोरोनाविषयक नियमावलीचं कठोरपणे पालन करावं लागणार आहे.

शनिवारवाडा (PC - Facebook)

पुण्यातील प्रसिद्ध शनिवारवाडा आणि आगाखान पॅलेस पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. त्यासाठी ऑनलाईन तिकीटाची व्यवस्था उपलब्ध राहणार आहे तर कोविड नियमावलीचं पालन करून भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

AIR News Pune ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement