Pune: पुणे येथील अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू, होळीनंतर हातपाय धुताना घटना

पुणे येथील इंद्रायणी नदीत बडून अभियांत्रिकी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तो केवळ 21 वर्षांचा होता. मित्रांसोबत होळी खेळल्यानंतर तो हातपाय धुण्यासाठी इंद्रायणी नदीवर मित्रांसोबतच गेला होता. या वेळी तो पाण्यात बुडाला. त्याचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती तळेगाव एमआयडीसीचे पोलीस निरिक्षक रणजित सावंत यांनी दिली आहे.

Indrayani river | (PC - ANI)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement