Nawab Malik यांच्याकडून खाजगी कागदपत्र ट्वीटर वर शेअर करणं Defamatory आणि कुटुंबाच्या गोपनीयतेवर हल्ला करणारं; Sameer Wankhede यांनी जारी केले स्टेटमेंट
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी समीर वानाखेडे यांनी खोटं जातप्रमाणपत्र दिल्याचा आरोप आज सकाळी नवाब मलिक यांनी केला होता. त्यांचं जातप्रमाणपत्र ट्वीट देखील करण्यात आलं आहे.
Nawab Malik यांच्याकडून खाजगी कागदपत्र ट्वीटर वर शेअर करणं Defamatory आणि कुटुंबाच्या गोपनीयतेवर हल्ला करणारं असल्याचं Sameer Wankhede यांनी जारी केलेल्या स्टेटमेंट मध्ये म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी आपले वडील हिंदू आणि आई मुस्लिम असल्याने एका मल्टी रिलिजियस आणि सेक्युलर कुटुंबात वाढ झाल्याचं म्हटलं आहे. त्यांनी पहिला विवाह डॉ शबाना कुरेशी यांच्याशी तर दुसरा विवाह क्रांती रेडकर यांच्याशी झाल्याचं या परिपत्रकामध्ये म्हटलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)