Nawab Malik यांच्याकडून खाजगी कागदपत्र ट्वीटर वर शेअर करणं Defamatory आणि कुटुंबाच्या गोपनीयतेवर हल्ला करणारं; Sameer Wankhede यांनी जारी केले स्टेटमेंट

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी समीर वानाखेडे यांनी खोटं जातप्रमाणपत्र दिल्याचा आरोप आज सकाळी नवाब मलिक यांनी केला होता. त्यांचं जातप्रमाणपत्र ट्वीट देखील करण्यात आलं आहे.

Nawab Malik यांच्याकडून खाजगी कागदपत्र ट्वीटर वर शेअर करणं Defamatory आणि कुटुंबाच्या गोपनीयतेवर हल्ला करणारं; Sameer Wankhede यांनी जारी केले स्टेटमेंट
Sameer Wankhede (Photo Credits: ANI)

Nawab Malik यांच्याकडून खाजगी कागदपत्र ट्वीटर वर शेअर करणं Defamatory आणि कुटुंबाच्या गोपनीयतेवर हल्ला करणारं असल्याचं Sameer Wankhede यांनी जारी केलेल्या  स्टेटमेंट  मध्ये म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी आपले वडील हिंदू आणि आई मुस्लिम असल्याने एका मल्टी रिलिजियस आणि सेक्युलर कुटुंबात वाढ झाल्याचं म्हटलं आहे. त्यांनी पहिला विवाह डॉ शबाना कुरेशी यांच्याशी तर दुसरा विवाह क्रांती रेडकर यांच्याशी झाल्याचं या परिपत्रकामध्ये म्हटलं आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 25, 2021 01:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).