COVID 19 चा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं आवश्यक; सार्वजनिक विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
कोरोनाचा प्रसार थांबवण्याच्या दृष्टीनं गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच रेल्वे, बसेस, चित्रपटगृह, प्रेक्षागृह , कार्यालये, रुग्णालयं, शाळांमध्ये मास्क वापरणं आवश्यक असल्याचं सांगत त्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने डॉ व्यास यांनी पत्र धाडलं आहे.
COVID 19 चा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच रेल्वे, बसेस, चित्रपटगृह, प्रेक्षागृह , कार्यालये, रुग्णालयं, शाळांमध्ये मास्क वापरणं आवश्यक असल्याचं सांगत सार्वजनिक विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सार्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.
राज्याच्या सार्वजनिक विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
कोरोनाचा प्रसार थांबवण्याच्या दृष्टीनं गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच रेल्वे, बसेस, चित्रपटगृह, प्रेक्षागृह , कार्यालये, रुग्णालयं, शाळांमध्ये मास्क वापरणं आवश्यक pic.twitter.com/WZDHXemYtE
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) June 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2022 01:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

