Protest Outside Silver Oak: गुणरत्न सदावर्ते यांच्याविरुद्ध कलम 120-बी आणि कलम 353 अन्वये गुन्हा दाखल

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आंदोलक कर्मचाऱ्यांना भडकवल्याचा आरोप होता

Advocate Gunaratna Sadavarte

आज शरद पवार यांच्या घरासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी मोठे आंदोलन केले. या प्रकरणी एसटी कर्मचारी संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गुणरत्न सदावर्ते यांच्यावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आंदोलक कर्मचाऱ्यांना भडकवल्याचा आरोप होता. तासाभराच्या चौकशीनंतर गुणरत्न सदावर्ते यांच्याविरुद्ध कलम 120-बी आणि कलम 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now