Hanuman Jayanti 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातील जनतेला हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या शुभेच्छांमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की, हनुमान जयंती हा करुणा आणि समर्पणाचे भाव व्यक्त करण्याचा दिवस आहे.

Prime Minister Narendra Modi (PC - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातील जनतेला हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या शुभेच्छांमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की, हनुमान जयंती हा करुणा आणि समर्पणाचे भाव व्यक्त करण्याचा दिवस आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement