पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 'मुंबई समाचार' या वृत्तपत्राच्या द्विशताब्दी महोत्सवात होणार सहभागी
पंतप्रधान मोदी 200 वर्षांपासून सातत्याने प्रकाशित होणाऱ्या 'मुंबई समाचार' या वृत्तपत्राच्या द्विशताब्दी महोत्सवातही ते सहभागी होतील, तसेच या प्रसंगी ते मुंबई समाचारच्या संपूर्ण टीमचे आणि त्यांच्या वाचकांचे अभिनंदन करू इच्छितील. असे सोमवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (14 जून) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दिवसभराच्या दौऱ्यात, PM मोदी पुणे शहराजवळील देहू येथे 17 व्या शतकातील संत तुकाराम महाराजांना समर्पित मंदिराचे उद्घाटन करतील आणि मुंबईतील क्रांतिकारकांच्या गॅलरीचे अनावरण करतील. 200 वर्षांपासून सातत्याने प्रकाशित होणाऱ्या 'मुंबई समाचार' या वृत्तपत्राच्या द्विशताब्दी महोत्सवातही ते सहभागी होतील, तसेच या प्रसंगी ते मुंबई समाचारच्या संपूर्ण टीमचे आणि त्यांच्या वाचकांचे अभिनंदन करू इच्छितील. असे सोमवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
Tweet
In the evening, I will take part in the Dwishatabdi Mahotsav of Mumbai Samachar, one of Mumbai’s iconic newspapers. I would like to congratulate the entire team of Mumbai Samachar and their readers on this momentous occasion.
— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 13, 2022 08:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

