पंतप्रधान Narendra Modi यांनी पुण्याच्या गरवारे कॉलेज ते आनंद नगर या स्थानकांदरम्यान केला मेट्रोनं प्रवास

पंतप्रधानांनी तिकीट काढून पुणे मेट्रो मधून प्रवास देखील केला आहे.

PM Modi | PC: Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे दौर्‍यात पुणे मेट्रोचे लोकार्पण केले आहे. त्यानंतर त्यांनी गरवारे कॉलेज ते आनंद नगर स्थानकादरम्यान प्रवास केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला आहे. या पुणे मेट्रो प्रोजेक्टचं भूमिपूजन देखील नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. पुणे मेट्रोचं तिकीट पहिलं काढण्याचा मान पंतप्रधानांना मिळालं आहे. त्यांनी मोबाईल द्वारा मेट्रोचं तिकीट घेतले.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement