PM Narendra Modi Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील श्रीमंत दगडूसेठ हलवाई मंदिरात पुजा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते पुण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर (PM Narendra Modi Pune Visit) आहेत. लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते पुण्यात येणार आहेत. या वेळी पुण्यात आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील श्रीमंत दगडूसेठ हलवाई मंदिरात (Shreemant Dagdusheth Halwai Mandir) पुजा केली. यानंतर नरेंद्र मोदी हे पुण्यातील प्रसिद्ध एसपी कॉलेजमध्ये मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी हजेरी लावणार आहे.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)