PM Narendra Modi यांच्या हस्ते Pune Metro Rail Project ला हिरवा कंदिल

पंतप्रधानांनी पुणे मेट्रोचं लोकार्पण केले आहे.

पुणे मेट्रो । PC: Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुणे मेट्रोला हिरवा कंंदील दाखवण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी गरवारे कॉलेज ते आनंद नगर या स्थानकांदरम्यान प्रवास केला आहे. पुणे गरवारे मेट्रो स्थानकावरील प्रदर्शनाचं देखील यावेळी  उद्घाटन केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement