राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाची निवासस्थानी बैठक बोलावली आहे. बैठकीसाठी राजेश टोपे, छगन भुजबळ आणि अजित पवार पोहचल्याची माहिती समोर येत आहे.
Tweet:
Mumbai | President of Nationalist Congress Party, Sharad Pawar calls a meeting of party leaders at his residence; Rajesh Tope, Chhagan Bhujbal and Ajit Pawar arrive for the meeting
— ANI (@ANI) February 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)