Pravin Hinganikar Car Accident: बुलढाणा मध्ये समृद्धी महामार्गावर रणजी क्रिकेट कोच प्रविण हिंगणीकर यांच्या कारला भीषण अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू

बुलढाणा मध्ये समृद्धी महामार्गावर रणजी क्रिकेट कोच प्रविण हिंगणीकर यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे.

अपघात । फाईल इमेज

बुलढाणा मध्ये समृद्धी महामार्गावर रणजी क्रिकेट कोच प्रविण हिंगणीकर यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्यांच्या पत्नी सुवर्णा हिंगणीकर यांचा जागीच मृत्यू  झाला आहे. दरम्यान प्रविण यांनी नजिकच्या रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुण्यावरून नागपूरला जाताना क्रेटा कारची आयशरला धडक बसली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now