सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर होत असलेली कारवाई म्हणजेच राज्यात अघोषित आणीबाणी अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. सध्या हिंदुत्त्वावरून पुन्हा आक्रमक झालेली मनसे ही भाजपाचीच खेळी असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये होत आहे.
सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर होत असलेली कारवाई म्हणजेच राज्यात अघोषित आणीबाणी -- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची टीका.@DDNewslive @DDNewsHindi @mipravindarekar pic.twitter.com/Lbvzh1X3qX
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) May 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)