महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय रेल्वेचे मोठे पाऊल; प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते फलटण ते पुणे दरम्यान DEMU ट्रेनचं उद्घाटन

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे. आज फलटण ते पुणे दरम्यान डेमू ट्रेनचे क्रेद्रींय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.

Phaltan Pune DEMU train inaugurated (PC - Twitter)

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे. आज फलटण ते पुणे दरम्यान डेमू ट्रेनचे क्रेद्रींय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या विशेष ट्रेनमुळे प्रवाशांच्या वेळ आणि पैशाची मोठी बचत होणार आहे. ही ट्रेन फलटण ते पुण्याहून लोणंदमार्गे धावणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement