रक्ताच्या कर्करोगावर मात करून 3  महिन्यांनी लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा मध्ये पोहचले प्रकाश आमटे; विद्यार्थ्यांनी केले जंगी स्वागत (Watch Video)

प्रकाश आमटे रक्ताच्या कर्करोगावर मात करून 3 महिन्यांनी लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा मध्ये पोहचले.

प्रकाश आमटे रक्ताच्या कर्करोगावर मात करून 3  महिन्यांनी लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा मध्ये पोहचले.  विद्यार्थ्यांनी त्यांचे लेझीमच्या तालावर स्वागत केले आहे. त्यांच्या मुलाने सोशल मीडीयामध्ये फोटो शेअर करत माहिती देताना त्यांना अशक्तपणा आल्याची माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by अनिकेत आमटे (@aniketamte)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)