Thackeray vs Shinde Camp in Thane: ठाण्यात पुन्हा भिडले शिंदे विरूद्द ठाकरे गटातील शिवसैनिक; पोलिसांकडून लाठीचार्ज (Watch Video)

ठाण्यामध्ये आज पहाटे 4 च्या सुमारास पुन्हा ठाकरे विरूद्ध शिंदे गटाचे शिवसैनिक भिडल्याची घटना समोर आली आहे.

Thane Police | PC: Twitter/ANI

ठाण्यामध्ये आज पहाटे 4 च्या सुमारास पुन्हा ठाकरे विरूद्ध शिंदे गटाचे शिवसैनिक भिडल्याची घटना समोर आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार ठाकरे गटाचे आमदार राजन विचारे यांच्यावर पाणी फेकण्याचा प्रयत्न करणार्‍या, त्यांच्या समर्थकांना मारहाण करणार्‍या शिंदेगटातील काही जणांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यावेळेस दोन्ही कडून जोरदार घोषणाबाजी झाली. यामुळे श्रीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात वातावरण तापले होते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement