Nallasopara Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी एकजण ताब्यात; आरोपी देखील अल्पवयीन

नालासोपारा मध्ये नागपाडा भागात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

Stop Rape (Representative image)

नालासोपारा मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी पोलिसांनी एकाला  ताब्यात घेतलं आहे. दरम्यान आरोपी देखील अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कलम 376 आणि पोक्सो अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या बलात्कार प्रकरणी पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना नालासोपारा मधील नागपाडा भागातील आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement