Shinde Vs Thackeray Faction: दादर पोलिस स्टेशन परिसरामधील राड्यानंतर 30 जणांविरूद्ध गुन्हा दाखल; उद्धव ठाकरे गटातील 5 जण अटकेत

उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणार्‍या महेश सावंत सह चौघांना अटक झाली आहे.

Representative image

गणपती विसर्जनानंतर काल पुन्हा दादर परिसरामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांना भिडले. त्यामध्ये स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोपही झाला आहे. पण त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.  या प्रकरणी 30 जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे आणि उद्धव ठाकरे गटातील 5 जण अटकेत आहे. यामध्ये महेश सावंत सह चौघांना अटक झाली आहे. दरम्यान त्यांच्यावरील कलम 395 रद्द करण्यात आले आहे. आता असलेले सारे कलम जामीनपात्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now