Mumbai: वांद्रे परिसरातील एका क्लबमध्ये ब्रिटीश महिलेचा विनयभंग, पोलिसांकडून 35 वर्षीय व्यक्तीला अटक

आरोपी घनश्याम यादव यानं महिलेला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत होता. समज दिल्यानंतरही आरोपी यादव वारंवार गैरकृत्य करत असल्यानं महिलेनं त्याला जाब विचारत पोलिसांना घटनेची माहिती देवुन आरोपील अटक करण्यात आली.

Young Woman | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

वांद्रे परिसरातील एका क्लबमध्ये ब्रिटीश नागरिकाचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी 35 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे, कलम 354 आणि 509 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखलल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री 11 च्या सुमारास ती त्या क्लबमध्ये होती. त्यावेळी आरोपी घनश्याम यादव यानं महिलेला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत होता. समज दिल्यानंतरही आरोपी यादव वारंवार गैरकृत्य करत असल्यानं महिलेनं त्याला जाब विचारत पोलिसांना घटनेची माहिती देवुन आरोपील अटक करण्यात आली.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement