महाराष्ट्र | मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्यात एका 13 वर्षीय मुलीसोबत विनयभंगाची घटना समोर आली आहे. पीडितेच्या वक्तव्याच्या आधारे, आयपीसी 354 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटकही झाली आहे.
Maharashtra | A case of molestation with a 13-year-old girl has come to light at Dindoshi Police Station in Mumbai. On the basis of the statement of the victim, a case has been registered under IPC 354 and POCSO Act; accused arrested.
— ANI (@ANI) May 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)