शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज तिथीनुसार शंभरीत पदार्पण; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या मराठी तून वाढदिवसाच्या शुभेच्छा (Watch Video)
बाबासाहेब पुरंदरे यांना आज व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारा सचिन तेंडुलकर, देवेंद्र फडणवीस यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज शंभरीत पदर्पण केले आहे. तिथी नुसार जन्मदिनाचं औचित्य साधत पुण्यात खास कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारा सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाबासाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
PM Internship Scheme 2025 Registration Last Date: पीएम इंटर्नशीप स्कीम रजिस्ट्रेशनला मुदतवाढ; 31 मार्चपर्यंत pminternship.mca.gov.in वर असा करा अर्ज
Jagdeep Dhankhar's Health Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या प्रकृतीची विचारपूस
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग अध्यक्ष आणि सदस्यांबाबत लवकरच घोषणा? केंद्र सरकार तयारीत असल्याची चर्चा
Women's Day 2025: PM Narendra Modi यांच्या सुरक्षा ताफ्यात इतिहासात पहिल्यांदाच ADGP ते Constable केवळ महिला कर्मचारी; 'वूमन्स डे' चं ठरणार अनोखं सेलिब्रेशन!
Advertisement
Advertisement
Advertisement