PM Narendra Modi आज महाराष्ट्र दौर्‍यावर; मुंबई, पुण्यात कार्यक्रम!

पंतप्रधान आज महाराष्ट्र भेटीमध्ये 3 विविध ठिकाणी भेट देणार आहेत.

PM Narendra Modi (Pic Credit - ANI)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत. आज दिवसभरात त्यांचे देहू मध्ये संत तुकाराम महाराजांच्या शिळा आणि मंदिराचे उद्घाटन आणि नंतर मुंबई मध्ये  ‘जल भूषण’ या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या  दालनाचे उदघाटन ते करतील. पुढे  ‘मुंबई समाचार’ या गुजराती दैनिकाला 200 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमालाही ते हजेरी लावणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement