PM Narendra Modi Nagpur Visit: Freedom Park ते Khapri स्थानकादरम्यान नरेंद्र मोदींचा मेट्रो प्रवास; विद्यार्थी, नागपूरकरांसोबत साधला संवाद (Watch Video)
नागपूर दौर्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रीडम पार्क ते खापरी दरम्यान मेट्रो प्रवास करण्यात आला आहे.
नागपूर दौर्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रीडम पार्क ते खापरी दरम्यान मेट्रो प्रवास करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी आणि काही निवडक नागपूरकरांशी देखील या प्रवासात संवाद साधला आहे. Freedom Park station वर पंतप्रधानांनी तिकीट खरेदी देखील केली. पहा नक्की: Nagpur Bilaspur Vande Bharat ला PM Narendra Modi यांच्याकडून हिरवा कंदिल .
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)