Nagpur Bilaspur Vande Bharat ला PM Narendra Modi यांच्याकडून हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. ही सहावी वंदे भारत ट्रेन आहे. या वंदे भारत ट्रेन द्वारा 5 तासात नागपूर-बिलासपूर अंतर कापता येणार आहे. दरम्यान नागपूर विमानतळावर प्रोटोकॉल नुसार राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री पंतप्रधानांच्या स्वागताला पोहचले होते. नागपूर दौर्यात आज मोदी 75हजार कोटींच्या विकासकामांचे प्रकल्प लोकार्पित करणार आहेत.
पहा ट्वीट
#नागपूर आणि बिलासपूरला जोडणाऱ्या #वंदे_भारत_एक्सप्रेस ला पंतप्रधान @narendramodi यांनी दाखवला हिरवा झेंडा. #VandeBharatExpress #nagpur @maha_governor@nitin_gadkari @mieknathshinde @Dev_Fadnavis
#Maharashtra #MahaSamruddhi pic.twitter.com/FMaBaMDeXX
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) December 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)