भारताचे पंतप्रधान आज (6 मार्च) पुणे दौर्यावर आहेत. 5 तासांच्या त्यांच्या दौर्यात आज पुणेकरांना मेट्रो सेवा बहाल करण्यासोबतच सिम्बॉयोसिस संकुलात कार्यक्रमांना हजेरी पर्यंत अनेक कार्यक्रम आहेत. या काळात पुण्यामध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत कर्वे रस्ता आणि पौड रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.
पहा पंतप्रधानांचा पुणे दौरा
पंतप्रधानांचा पुणे दौरा
🔵पुणे महापालिकेत छत्रपती श्री. शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
🔵मेट्रो प्रदर्शन पाहणी
🔵गरवारे महाविद्यालय ते आनंदनगर मेट्रो प्रवास
🔵MIT शैक्षणिक संकुलात जाहीर सभा
🔵लवळे येथील सिम्बॉयोसिस संकुलात कार्यक्रमांना हजेरी
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) March 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)