PM Narendra Modi Maharashtra and UP visits: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 10 फेब्रुवारीला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश दौऱ्यावर

मुंबई दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपास प्रकल्प ( Kurar underpass project) हे दोन रस्ते प्रकल्पही ते राष्ट्राला अर्पण करतील. तसेच ते, ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन अशा दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.

PM Narendra Modi | (File Image)

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 10 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. पीएमओने दिलेल्या माहितीनुसार, PM मोदी लखनौला भेट देतील जेथे ते उत्तर प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023 चे उद्घाटन करतील. ते ग्लोबल ट्रेड शोचे उद्घाटन देखील करतील आणि Invest UP 2.0 लाँच करतील. त्यानंतर ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन अशा दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.

दरम्यान, मुंबई दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपास प्रकल्प ( Kurar underpass project) हे दोन रस्ते प्रकल्पही ते राष्ट्राला अर्पण करतील

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement