PM Narendra Modi Visit Shirdi:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिर्डी येथे लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचे वाटप (Watch Video)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी निवळवंढे धरणातील कालव्याचे राष्ट्रार्पण केले. तसेच विविध विकासकामांची पायाभरणी केली. शिर्डी येथील साईबाबा मंदिरातही त्यांनी प्रार्थना आणि पूजा केली.

PM Narendra Modi Visit Shirdi:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिर्डी येथे लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचे वाटप (Watch Video)
Ayushman Cards | (Photo Credit - X/ANI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी निवळवंढे धरणातील कालव्याचे राष्ट्रार्पण केले. तसेच विविध विकासकामांची पायाभरणी केली. शिर्डी येथील साईबाबा मंदिरातही त्यांनी प्रार्थना आणि पूजा केली. तसेच लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचे वाटप केले. या कार्यक्रमावेळी राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडवीस हे देखील उपस्थित होते.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement