Virar Hospital Fire Incident: विरार च्या Vijay Vallabh COVID Care Hospital आग दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक; मृतांच्या वारसांना जाहीर केली मदत

विरारच्या दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या 13 रूग्णांच्या नातेवाईकांसाठी केंद्र सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. सोबतच जखमींसाठी देखील आर्थिक मदत जाहीर करत त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रार्थना व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदी | (Photo courtesy: PMO)

विरार च्या Vijay Vallabh COVID Care Hospital आग दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला आहे. दरम्यान त्यांनी मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत तर गंभीररित्या जखमी असणार्‍यांना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement